रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले असून अनेक ठिकाणी पूर आले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतेक सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने चिंता निर्माण झाली आहे चिपळुणात अद्यापही पूरपरिस्थिती कायम आहेत ठिकठिकाणी अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत
www.konkantoday.com