सीबीएसईने इयत्ता 12 वीच्या खासगी / कंपार्टमेंट / पत्राद्वारे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता 12 वीच्या खासगी / कंपार्टमेंट / पत्राद्वारे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सीबीएसईने यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. सीबीएसईने सांगितले की 12 वी खासगी / कंपार्टमेंट / पत्राद्वारे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा 16 ऑगस्ट 2021 ते 15 सप्टेंबर 2021 या कालावधीत घेण्यात येतील.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button