राज्यात कोणी कोणाशीही हातमिळवणी केली तरी शिवसेनेला फारसा फरक पडणार नाही-गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
राज्यात कोणी कोणाशीही हातमिळवणी केली तरी शिवसेनेला फारसा फरक पडणार नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांवर चालणारी संघटना आहे. त्यामुळे राज्यात शिवसेना सक्षम असल्याचा विश्वास गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी येथे व्यक्त केला.
www.konkantoday.com