
रत्नागिरी जिल्ह्यात 26 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी येथील प्रयोगशाळेतून काल रात्री उशीरा 10 पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. घरडा केमिकल येथून 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रात्री 1156 इतकी झाली आहे
मृतांची संख्या सायंकाळपर्यंत 40 इतकी आहे.
पॉझिटिव आढळलेल्या रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
www.konkantoday.com