विलगीकरण कक्षात कोरोनाबाधितांवर तात्काळ उपचार मिळावेत- जि प अध्यक्ष विक्रांत जाधव जाधव यांची अपेक्षा
विलगीकरण कक्षात कोरोनाबाधितांवर तात्काळ उपचार करून आरोग्य यंत्रणेने त्यांना जीवदान द्यावे अशी अपेक्षा जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी व्यक्त केली.
माझे गाव माझे कटुंब योजनेंतर्गत आदर्श माध्यमिक विद्यालय बेलारी बुद्रूक, खडीकोळवण जिल्हा परिषद शाळेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाचे उदघाटन विक्रांत जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले.
www.konkantoday.com