विधी सेवा प्राधिकरणातर्फे १ ऑगस्टला लोकअदालत
लॉकडाऊनमुळे प्रलंबित राहिलेल्या न्यायालयीन तसेच वादपूर्व प्रकरणांमध्ये झटपट न्यायालयीन निर्णय घेण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे १ ऑगस्टला येथील जिल्हा न्यायालय, जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय येथे सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com