सीएनजी पंपाच्या अवजड वाहनांच्या वाहतूकीमुळे संगमेश्वर-डिंगणी रस्त्याची दुरवस्था

संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर-डिंगणी रस्त्याचे नुकतेच मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, येथील सीएनजी पंपाच्या अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली असून, साइडपट्ट्याही धोकादायक झाल्याने वाहतुकीला प्रचंड हाल होत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याबाबतची तक्रार ग्रामपंचायत आणि सीएनजीच्या व्यवस्थापनाकडे ग्रामस्थांनी केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button