प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी दि.२३ जुलैपर्यंत मुदतवाढ

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. नैसर्गिक संकटामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. कोरोनामुळे विविध भागांत शासकीय निर्बंध लागू आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुरेसा कालावधी प्राप्त व्हावा यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी दि.२३ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button