
राजापूर आणि दापोली या तालुक्यातील प्रत्येकी दोन शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात
राजापूर आणि दापोली या तालुक्यातीलप्रत्येकी दोन शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात झाली आहे
कोरोना नसलेल्या गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश दिले आहेकोरोनाचे निकष पाळून पालकांच्या संमतीपत्रानंतर या ठिकाणीशाळेंची पहिली घंटा वाजली आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा समावेश असल्यामुळे मुलांना शाळेतपाठविण्यासंदर्भात पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
कोरोनामुक्त गावात १५ जुलैपासून शाळा सुरू करण्याचे आदेशराज्य शासनाने दिले होते.
www.konkantoday.com