काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीने काँग्रेस हायकमांडची डोकेदुखी वाढली
आधी स्वबळावरून मुख्यमंत्र्यांची नाराजी, पाळत ठेवण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्र्यांचा रोष, स्वपक्षाचे नितीन राऊतांच्या दिल्लीवाऱ्या, फोन टॅपिंग प्रकरणावरून चर्चेत आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीने काँग्रेस हायकमांडची डोकेदुखी वाढल्याचे सांगण्यात येत आहेस्वपक्षातील नेते, आघाडीतील मित्र पक्ष शिवसेना व ‘राष्ट्रवादी’ दुखावल्याने दिल्लीतील काँग्रेसचे काही नेते पटोले यांच्यावर नाराजी असल्याचे बोलले जात आहे; मात्र, पटोले यांच्या ‘स्टाइल’वर काँग्रेस नेते राहुल गांधी खूष असल्याने दिल्ली दरबारातून त्यांना बळ मिळण्याची शक्यता वर्तविली जात
www.konkantoday.com