लोकल प्रवासाबाबत उच्च न्यायालयाकडून वकिलांना दिलासा नाही
उच्च न्यायालयासह मुंबईतील इतर कनिष्ठ न्यायालयात काम करणाऱ्या सर्व वकिलांना कोरोना निर्बंधांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत आम्हाला कल्पना आहे. पण, टास्क फोर्सच्या वैद्यकीय सल्ल्यापलीकडे जाऊन आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकत नसल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने वकिलांसाठी लोकलने प्रवासाची मुभा देण्यास पुन्हा एकदा नकार दिला आहे.
www.konkantoday.com