पणदेरी धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ

पणदेरी धरण परिसरासह तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ झाली. सुरक्षेच्या दृष्टीने ३ मीटरने कमी करून पाणी पातळी ११५.५० मीटरवर आणण्यात आलेले धरण पुन्हा ओव्हरफ्लो झाले. मंगळवारी पाणी पातळी ११७.७० वर पोहचल्याने चिंता वाढली. यासाठी सांडवा व कालव्यातून विसर्ग प्रचंड वेगाने सुरू केला असून धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा घटनास्थळी ठाण मांडून असलेल्या लघुपाटबंधारे उपअभियंता यांनी दिला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button