उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ही माझी ओळख मीच विसरलो -आमदार उदय सामंत
कोल्हापूर येथे शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थिती ता. १३ जुलै पासून सुरुवात झाली. त्याच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलताना नारायण राणेंच्या मंत्रीपदापासून ‘गोकुळ’पर्यत त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्वतःवरही कोटी केली. ‘उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ही माझी ओळख मीच विसरलो आहे. कारण, परीक्षा रद्द करणारा मंत्री म्हणूनच माझ्याकडे पाहिले जाते,’ असा उल्लेख सामंत यांनी करताच सभागृहात हशा पिकला.
www.konkantoday.com