
रत्नागिरी जिल्ह्यात आजही काेराेना रुग्ण वाढले सातशेची संख्या पार ,आज ७९१ नवे रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्य़ात शासनाच्या नियमाप्रमाणे कडक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे तरीदेखील कराेना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे जिल्ह्यात परत एकदा कोरोना रुग्णांची संख्या मोठया संख्येने वाढली आज जिल्ह्यात ७९१रुग्ण सापडले आहेत
www.konkantoday.com