जिल्ह्यात मुसळधार पाऊस ,राजापूरात पुन्हा पुराचे पाणी
रत्नागिरी जिह्यात दाेन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे सध्याही संततधार पडणाऱ्या पावसामुळे राजापूरात अर्जुना आणि कोदवली नद्यांना पुन्हा पूर आला आहे
त्यामुळे राजापूर शहरातील जवाहरचौकात देखील पाणी आले आहे पाण्याचीपातळीवाढतअसल्याने व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत
www.konkantoday.com