
ठरावीक लोकांवर आणि वेळ साधूनच ईडीच्या कारवाया होत आहेत उर्मिला मातोंडकर यांची टीका
ईडीने सुरू केलेल्या कारवायांवर शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी टीका केली आहे. ठरावीक लोकांवर आणि वेळ साधूनच ईडीच्या कारवाया होत आहेत, अशी टीका उर्मिला मातोंडकर यांनी केली आहे
उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं.
www.konkantoday.com