
कोकणातून कोणी पंतप्रधान झाले तरी शिवसेनेवर काही फरक पडणार नाही -नामदार उदय सामंत
शिवसैनिकांनो, शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान बारा दिवसांत जोमात राबवून जे तुम्हाला छळतात त्यांचे निवडणुकीत बारा वाजविण्यास सज्ज व्हा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज कोल्हापूर येथे केले. कोकणातून कोणी पंतप्रधान झाले तरी शिवसेनेवर काही फरक पडणार नाही. इतकेच काय तर चार नव्हे चाळीस मंत्री झाले तरी हरकत नाही, असेही ते म्हणाले.
शिवसेनेतर्फे आयोजित शिवसंपर्क अभियानात ते बोलत होते
www.konkantoday.com