कोकणनगर लसीकरण केंद्राकडे जाणारा रस्ता खोदकामामुळे बंद

रत्नागिरीशहरातील कोकणनगर, चर्मालय येथील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राकडे जाणारा मुख्य मार्गच खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिक व लस घ्यायला येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच याबाबत पालिकेकडे नागरिकांनी आपली तक्रार दिली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेच्या या अशा कारभाराचा अनुभव नागरिक घेत आहेत.मध्येच रस्ता खोदून ठेवल्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने तेथे कोणत्याही उपाययोजना न केल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button