रत्नागिरी शहरात लायन्स व्हिजन सेंटरचे शानदार उद्घाटन
रत्नागिरी शहरातील लायन्स व्हिजन सेंटरचे उद्घाटन झोन २ चे झोन चेअरमन ला.प्रमोद खेडेकर आणि प्रख्यात बांधकाम व्यावसायिक ला.सुमित जैन यांच्या उपस्थितीत काल करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या नुतन अध्यक्षा ला.शबाना वस्ता, खजिनदार ला.गणेश धुरी ट्रस्ट चे अध्यक्ष MJF ला.डाॅ.संतोष बेडेकर, ट्रस्टचे सचिव ला.पराग पानवलकर, सह सचिव ला.ओंकार फडके, सदस्य ला.उत्तम ओसवाल, ला.दत्त प्रसाद कुलकर्णी, लायन सदस्य ला.समीर करमरकर आणि लायन्स आय हॉस्पिटल चे कर्मचारी उपस्थित होते.
www.konkantoday.com