काँग्रेस पक्षातर्फे आयोजित साखळी आंदोलने पंधरा दिवसांसाठी रद्द

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.विजय भोसले यांच्या निधनामुळे पंधरा दिवस जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाकडून दुखवटा पाळावा व नियोजित पक्षीय कार्यक्रम रद्द करावेत, अशी सूचना प्रदेश कमिटीकडून आल्याने पक्षातर्फे आयोजित साखळी आंदोलने पंधरा दिवसांसाठी रद्द करण्यात आली आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button