
दिवासावंतवाडी एक्सप्रेस व रत्नागिरी -दिवा पॅसेंजर या दोन्ही गाड्यांना जोडलेलेदोन वातानुकूलित डबे कायम
कोकण रेल्वे मार्गावरील सर्वसामान्यांच्या हक्काच्या दिवासावंतवाडी एक्सप्रेस व रत्नागिरी -दिवा पॅसेंजर या दोन्ही गाड्यांना /
जोडलेले वातानुकूलित डबे कायम ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सोमवारी सायंकाळी जाहीर केले. १५ सप्टेंबरपासून धावणाऱ्या दोन्ही गाड्या महिनाभराच्या वातानुकूलित डब्यांच्या धावणार होत्या. १५ ऑक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दोन्ही गाड्या प्रत्येकी दोन वातानुकूलित डब्यांच्या कालावधीसाठी
धावणार असल्याने कोकणवासीयांना दिलासा मिळाला आहे. या गाड्यांच्या
वातानुकूलित डब्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे
www.konkantody.com