
माखजन पंचक्रोशीतील बीएसएनएलची मोबाईल, इंटरनेट सेवा महिनाभरातच विस्कळीत
माखजन, आरवली पंचक्रोशीतील बीएसएनएलची मोबाईल, इंटरनेट सेवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून विस्कळीत झाली आहे. शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालये, बँका, पतसंस्थांमधील प्रशासकीय कामकाज सातत्याने ठप्प होत आहे. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अभ्यासक्रमाचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे.
www.konkantoday.com