दिव्यांगांनी मतदानात सहभाग नोंदवावा

प्रत्येक दिव्यांग व्यक्तिने मतदान केले पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.अशोक बोल्डे यांनी केले,ते दिव्यांगांच्या मतदान जनजागरण आयोजित कार्यक्रमात जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे बोलत होते.यावेळी सहा.जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.सुभाष चव्हाण डिस्ट्रिक आयकाॅन संकेत चाळके जिल्हा सुलभ निवडणूक नियंत्रण समिती च्या सदस्य सुरेखा पाथरे जोशी,प्रकाश आंबोळकर दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी,दिव्यांग रुग्ण, तसेच जिल्हा कार्यालय रतागिरीचे निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.या वेळी दिव्यांगांनी मतदान कसे करावे या बाबत संकेत चाळके यांनी माहिती दिली.या माहितीचा लाभ ६५ दिव्यांग व्यक्तीनी घेतला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button