रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांना उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार
राज्याचे परिवहन आणि संसदीय व्यवहार मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांना २०१५-२०१६ या वर्षासाठीचा प्रतिष्ठेचा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात आला. पावसाळी अधिवेशनानंतर आयोजित सत्कार सोहळा विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात
www.konkantoday.com