ना. उदय सामंतांच्या पुढाकारातून पहिल्याच दिवशी १७९९ तरूण-तरूणींनी घेतली लस

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत आणि युवा सेनेच्यावतीने जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला शहरात मोठा प्रतिसाद मिळाला. पाच विविध केंद्रांवर १७९९ डोस पहिल्या दिवशी देण्यात आले. पुढील दोन दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे. ना. सामंत यांनी युवकांसाठी राबविलेल्या या मोहिमेमुळे युवा वर्गाकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button