जिल्ह्याच्या विकास कामासाठी 70 कोटी रूपये मंजूर – जि.प.अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव
माझ्या 2 दिवसाच्या मुंबईच्या दौऱ्यात जिल्हा परिषद विकास कामाचे बरेचं मा. मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे,मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मा. आमदार भास्करशेठ जाधव यांच्या समोर मांडले आणि यातले जवळ सर्वंच प्रस्ताव मान्य करून घेण्यात मला यश मिळाले आणि मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद साठी विविध विकास कामासाठी 70 कोटी रूपये तत्काळ मंजुर करून दिले.
बरेचं वर्ष रत्नागिरी जिल्हात क्लास वन ऑफिसची रक्त असलेली पद तात्काळ भरली जावीत असे आदेश मा. अजितदादा पवार यांनी संबधीत पदाधिकाऱ्यांना आदेश दिले.
जिल्हा परिषद नवीन ईमारतीसाठी लागणारा निधी जवळ जवळ 55 ते 60 कोटी येवढा निधी मंजूर करून देणार असे मा. अजितदादा पवार यांनी आश्वासन दिले. यातले 5 कोटी रूपये पहिल्या टप्प्यात येत्या डिसेंबर महिन्यात देणालं.
रत्नागिरीच्याच नाही तर राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदच्या उत्पन्नात वाढ मा. अजित दादा पवार यांनी तात्काळ संबधित अधिकाऱ्यांना आदेश दिले.