
भाजपला राज्यात या पुढच्या काळामध्ये एक नंबरचा पक्ष करण्यामध्ये नारायण राणे यांच नेतृत्त्वं महत्त्वाचं ठरेल -भाजप आमदार नितेश राणे
भाजपला राज्यात या पुढच्या काळामध्ये एक नंबरचा पक्ष करण्यामध्ये नारायण राणे यांच नेतृत्त्वं महत्त्वाचं ठरेल, असं भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलंय.
नारायण राणे यांनी काल दिल्लीत केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. राणे कुटुंबियांसाठी हा सुवर्णक्षण असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय.
नारायण राणेंनी नेहमीच पदाला शंभर टक्के न्याय देण्याचं काम केलं असून मंत्रिपद ही वेगळी जबाबदारी आहे आणि वेगळ्या स्तरावर देशाची सेवा करायची संधी असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय.
www.konkantoday.com