माझी नो बॉलवर विकेट घेण्याचा प्रयत्न, पण मी सदनात आणि जनतेत जाऊन तुमची ऑफ स्पीन आणि लेग स्पीनवर विकेट घेईन-आमदार आशिष शेलार

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी माझी नो बॉलवर विकेट घेण्याचा प्रयत्न केला. पण मी मुंबई किक्रेट असोसिएशनचा अध्यक्ष राहलो आहे, मी सदनात आणि जनतेत जाऊन तुमची ऑफ स्पीन आणि लेग स्पीनवर विकेट घेईन,” असा इशारा भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत झालेल्या गोंधळावर सरकारला दिला आहे. तालिका अध्यक्षांना शिवीगाळ आणि मारहाणप्रकरणी शेलार यांच्यावर एका वर्षासाठी निलंबनाची कारवाई केली त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button