
महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी लॉकडाऊन अथवा कडक निर्बंध लागू होण्याची दाट शक्यता
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकार कोणत्याही क्षणी लॉकडाऊनअथवा कडक निर्बंध लावण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्याबाबत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यात लॉकडाऊनवर निर्णय घेण्यासाठी ३ दिवसांची कालमर्यादा दिली होती. त्यामुळेच आता महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी लॉकडाऊन हेतू व कडक निर्बंध लागू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत प्रशासनाने पूर्ण तयारी केल्याचंही बोललं जातं आहे
www.konkantoday.com