
राज्यात अजूनही बालविवाह प्रथा सुरू ,५५० हून अधिक बालविवाह रोखण्यात पोलिस आणि सामाजिक संस्थांना यश
गेल्या १४ महिन्यांत राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये ५५० हून अधिक बालविवाह रोखण्यात पोलिस आणि सामाजिक संस्थांना यश आले. या प्रकरणांत ५० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राज्यात अजूनही बालविवाहाची प्रथाच सुरू असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते
www.konkantoday.com