नाणार परिसरातील रिफायनरीमध्ये ज्यांची जमीन जात नाही, असे लोकच विरोधाचे ढोल बडवत आहेत -अनिल करंगुटकर

नाणार परिसरातील रिफायनरीमध्ये ज्यांची जमीन जात नाही, असे लोकच विरोधाचे ढोल बडवत आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या साडेआठ हजार एकर जागेच्या मालकांची कोणीच दखल घेत नाही. बेरोजगारी वाढली तरी चालेल, मात्र स्थानिक लोक सधन झाल्यास आपले झेंडे घेवून कोण नाचणार याची चिंता सत्ताधारी शिवसेनेला सतावत आहे. गेली पंचवीस वर्षे फक्त सत्ता उपभोगून याच पक्षाने राजापूर तालुक्याला देशोधडीला लावले आहे, अशी खरमरीत टीका भाजपचे माजी तालुकाध्यक्ष व राजापूर तालुका प्रकल्प समन्वयक समितीचे अध्यक्ष अनिल करंगुटकर यांनी केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button