
मुंबईत लवकरच घराबाहेर पडू न शकणार्या व्यक्तींसाठी लसीकरण
मुंबईत लवकरच ज्येष्ठ आणि घराबाहेर पडून लसीकरण करू न शकणाऱया नागरिकांसाठी पालिका घरोघरी जाऊन कोरोना लसीचा डोस देणार आहे. यासाठी पालिकेने आरोग्य सेविकांच्या माध्यमातून २४ प्रभागांत सर्वेक्षण सुरू केले आहे. पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी ही माहिती दिली.
www.konkantoday.com