पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सिरो सर्वेक्षणात ८१ टक्के लोकांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचे निष्पन्न
काही दिवसांपूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस वेगाने सुधारताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नुकत्याच करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणात ८१ टक्के लोकांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या नागरिकांमध्ये आता कोरोनाच्या अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत.
www.konkantoday.com