ट्यूशन फी सह सर्व शैक्षणिक शुल्क माफीसाठी आणि इतर मागण्यांसाठी ५ जुलै २०२१रोजी इंडिया स्टुडंटस् फेडरेशनचे आंदोलन

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी २९ जून रोजी शैक्षणिक शुल्कमाफी संदर्भात काही उपाययोजनांची घोषणा केली. मात्र, त्या तोकड्या उपाययोजनांनी ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनचे (AISF) व विद्यार्थ्यांचे समाधान झालेले नाही. म्हणूनच ट्यूशन फी सह सर्व शैक्षणिक शुल्क माफीसाठी आणि इतर मागण्यांसाठी ५ जुलै २०२१रोजी फी विरोधातील लढा अधिक तीव्र करत AISF मुंबई येथील आझाद मैदान येथे निदर्शने करेल,” अशी माहिती एआयएसएफने दिलीय
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button