आरवली येथे गरम पाण्याचे कुंड येथे रस्त्याची साईड पट्टी खराब,वाहने उभी करण्यासाठी करावी लागते कसरत

मुंबई गोवा महामार्गावरील आरवली ते चिपळूण दरम्यात चौपदरीकरणाचे काम सुरु आहे.परंतु ज्या ठिकाणी अद्याप काम झालेले नाही अशा ठिकाणी मूळ रस्त्याकडे व लगतच्या साईड पट्टी कडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
आरवली येथे गरम पाण्याचे कुंड येथे साईड पट्टी खराब झाली असून या ठिकाणी गाडी कुठे उभी करावी असा प्रश्न वाहन चालकांना भेडसावत आहे. साईड पट्टीला पूर्णपणे चिखल आल्याने अनेक ठिकाणी गाड्या रुतण्याचे प्रकार घडत आहेत.
या बाबीकडे शासनाने तातडीने लक्ष देण्यात अशी मागणी करण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button