
हल्ली मी कोणत्याही कारणाने दिल्लीत गेलो तर त्याची पतंगबाजी होते -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. हल्ली मी कोणत्याही कारणाने दिल्लीत गेलो तर त्याची पतंगबाजी होते. दिवसभर पतंगबाजी सुरू होती. ही पतंगबाजी पाहूना माझं मनोरंजन झालं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय
www.konkontoday.com