दहावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लागण्याची शक्यता
दहावीचा निकाल १५ जुलैपर्यंत लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबई विभागीय मंडळासह राज्यातील ९६ टक्के शाळांचे अंतर्गत मूल्यमापन पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसांत १०० टक्के शाळांची अंतर्गत मूल्यमापनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यास १५ जुलैपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता राज्य शिक्षण मंडळातील सूत्रांनी वर्तवली.
www.konkantoday.com