
रत्नागिरी शहर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे डॉक्टर्स डे निमित्त जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांचा सत्कार
रत्नागिरी शहर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे डॉक्टर्स डे निमित्त जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, डॉ. कुमरे, डॉ. अभिषेक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष विक्रम जैन, शहर सरचिटणीस प्रवीण देसाई, जिल्हा उपाध्यक्ष नंदू चव्हाण, शहर उपाध्यक्ष हर्षद घोसाळकर, शहर चिटणीस मंदार लेले व तन्मय दाते उपस्थित होते.
www.konkantoday.com




