
कोरोनाचे रुग्ण अधिक सापडू लागल्याने मालगुंडला कंटेन्मेंट झोन
गणपतीपुळे जवळील मालगुंडमध्ये कोरोनाचे रुग्ण अधिक सापडू लागल्याने मालगुंडला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. अमर्यादित दिवसासाठी या ठिकाणी कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे.
मालगुंड गाव म्हणजे पंचक्रोशीतील तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये बाजारपेठ म्हणून गणला जातो. याच गावामध्ये गेले दोन महिने कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे
www.konkantoday.com
