
कृषी विभागाच्या मागणीनुसार रत्नागिरी जिल्ह्याला १०७२८ मेट्रीक टन खताचा साठा उपलब्ध
कृषी विभागाच्या मागणीनुसार रत्नागिरी जिल्ह्याला १०७२८ मेट्रीक टन खताचा साठा उपलब्ध झाला आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमार्फत शेतकरी, बागायतदार, सर्वसामान्यांना मागणीनुसार खतवाटपाची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
खरीप हंगामासाठी जिल्हा कृषी विभागाने राज्य शासनाकडे १३ हजार मेट्रीक टन खताची मागणी केली होती.
www.konkantoday.com