फिटनेस स्टार व बॉलिवूडची अभिनेत्री मंदिरा बेदी हिच्या पतीचे निधन
बॉलिवूडमधून आणखी एक दु:खद बातमी आली आणि इंडस्ट्रीत शोककळा पसरली. फिटनेस स्टार व बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मंदिरा बेदी हिच्या पतीचे आज निधन झाले मंदिराचा पती आणि दिग्दर्शक राज कौशल यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
हृदयविकाराच्या धक्क्यानंतर त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतला
www.konkantoday.com