
रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा सुरू होणार?
जर शासनाने आदेश दिले तर काेराेना मुक्त ९७३ गावातील शाळा होऊ शकतात सुरू
कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे ऑनलाईन अध्यापनासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार दि. १४ जूनपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये ऑनलाईन अध्यापन सुरू झाले आहे. जिल्ह्यातील एकूण १,५३४ गावांपैकी ९७३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. शासन निर्णयानुसार संबंधित गावातील ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती गावातील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेऊ शकतात.
www.konkantoday.com