मनसेच्या पदाधिकार्‍यांची थेट राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या कार्यालयावर धडक

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि चौपदरीकरणातील अपूर्ण कामांमुळे नागरिकांसह प्रवासी व वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहेत. याविरोधात आक्रमक होत मनसेच्या पदाधिकार्‍यांनी थेट राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या कार्यालयावर धडक देत अधिकारी व ठेकेदाराला जाब विचारला. लोकांच्या जीविताशी खेळणे बंद करून तात्काळ महामार्गावरचे खड्डे बुजवून अपूर्ण कामे मार्गी लावा, अशी मागणी केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button