
गुहागर तालुक्यातील सेतू कार्यालय, महा ईसेवा केंद्र बंद असल्याने गैरसाेय,सेतू, महा ईसेवा सुरू करा, नेत्रा ठाकूर यांची मागणी
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या गुहागर तालुक्यातील सेतू कार्यालय, महा ईसेवा केंद्र बंद असल्याने विद्यार्थी व बेरोजगार व्यक्तींना शैक्षणिक प्रवेशासाठी व नोकरीनिमित्त आवश्यक असणारे दाखले मिळण्यास अडथळे येथ आहेत. या विषयात आ. भास्कर जाधव यांनी लक्ष घालून विद्यार्थी, पालकवर्ग व नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशा मागणीचे निवेदन वेळणेश्वर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या नेत्रा ठाकूर यांनी दिले आहे.
www.konkantoday.com