एखाद्या दिवशी यांच्या बायकोने मारले तर मोदींनाच जबाबदार धरतील -विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे एकमेकांसोबत पटत नाही. हे सरकार एकमेकांचे लचके तोडायला तयार आहे. ज्याठिकाणी नापास झाले तिथे मोदीजींने हे करायला पाहिजे होते, असे एका सुरात बोलतात. एखाद्या दिवशी यांच्या बायकोने मारले तर मोदींनाच जबाबदार धरतील, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीयांनी केली.
www.konkantoday.com