
जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याचीअभिनेता सोनू सूदची मागणी
करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे. यामध्ये आता बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचाही नंबर लागला आहे. सोनू सूदने ट्विट करत केंद्र सरकारला परीक्षा पुढे ढकलली जावी अशी विनंती केली आहे. करोना संकटात आपण विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालता कामा नये असं त्याने म्हटलं आहे.
www.konkantoday.com