कामासाठी पूल बंद केल्याने मुंबई गोवा मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या ,वाहतूक ठप्प
मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील नव्या पुलाच्या कामासाठी सध्याचापूल सात तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली मुंबई येणारी व मुंबईत जाणाऱ्या वाहनांच्या रांगा मोठ्या प्रमाणावर लागल्या होत्या नवीन पुलाचे स्लॅबच्या कामाचे या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याचे जारी केले असले तरी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती तर दुसरीकडे राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन बोगद्याजवळ घसरल्यानं कोकण रेल्वेला महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे
www.konkantoday.com