
रत्नागिरी जिल्हयात काेराेना संशयिताचे ३४४ अहवाल प्राप्त सर्व अहवाल निगेटिव्ह
रत्नागिरी जिल्हयात काेराेना संशयिताचे आज सकाळपर्यंत एकूण ३४४ अहवाल प्राप्त झाले आहेत आणि हे सर्व अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
याचे सविस्तर विवरण खालीलप्रमाणे
रत्नागिरी ५५
दापोली ९५
संगमेश्वर ८०
कामथे ३७
गुहागर ६
लांजा १५
राजापूर ४
रायपाटण ९
मंडणगड ४३
www.konkantoday.com