राज्यातील मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल उपचारात्मक याचिकेवर बंद दाराआड फक्त न्यायमूर्ती घेणार निर्णय!

नवी दिल्ली : राज्यातील मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल उपचारात्मक याचिकेवर (क्युरेटिव्ह पिटिशन) ११ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे*सुनावणी उपचारात्मक याचिकेवरील असल्यामुळे केवळ न्यायमूर्तीच बंद दाराआड चर्चा करून यावर निर्णय घेतील. यावेळी पक्षकार किंवा वकील उपस्थित राहू शकणार नाहीत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button