
रत्नागिरी जिल्हा काँग्रेस, महिला काँग्रेस पदाधिकारी वृक्षारोपण करून केला संकल्प
वटपौर्णिमाचे औचित्य साधुन रत्नागिरी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी वृक्षारोपण करून रत्नागिरी शहराच्या रस्त्याची ,पाणी योजनेची, बकाल झालेली अवस्था ह्या गोष्टीला जबाबदार नगरपालिका प्रशासन याना जाब विचारणार आणि उच्च तंत्रज्ञान वापरून रस्ता दुरुस्त करणार असा संकल्प केला.या प्रसंगी महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत,प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे,महिला जिल्हाध्यक्षा ॲड अश्विनी आगाशे,मिडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हरीश शेकासन,जिल्हा उपाध्यक्ष बरकत काझी, जिल्हा सरचिटणीस दिपक राऊत, महिला तालुकाध्यक्ष रिझवाना शेख,अल्मास मतीन मोगल, प्रिया राऊत, अपास मोगल व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते
www.konkantoday.com